Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा स्वराज्य फाउंडेशन तर्फे सत्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. १० ऑगस्ट : महाराष्ट्रातील चिखली या शहरात नुकत्याच झालेल्या रशियन आर्मी स्पोर्ट हँड टू हँड स्पर्धेत महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील खेळाडू चमकले.

गडचिरोली जिल्ह्यातील सचिव रवी चर्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूना एकूण दहा सुवर्ण पदक,चार रजत पदक व एक कांस्यपदक पटकावले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली येथील राणी दुर्गावती हायस्कूलच्या प्रांगणात खेळाडूंचा सत्कार 

आलापल्ली गावातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून गावाचे नाव राज्यस्तरावर नेले म्हणून स्वराज्य फाउंडेशन तर्फे सगळ्या खेळाडू व प्रशिक्षक यांचे सत्कार करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.