Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

एटापल्ली, दि. १६ जून : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिनाचाऔचित्य साधून नागपूर विभागीय अध्यक्ष तथा महिला जिल्हाअध्यक्ष शाहीन हकीम यांचा मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे एटापल्ली तालुक्यातील येमली येथे एटापल्ली महिला तालुका अध्यक्ष ललिता मडावी यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी एटापल्ली तालुका महिला निरीक्षक सरला मुळावार एटापल्ली शहर अध्यक्ष पिर्णिमा श्रीरामवार व लिगी मडावी देवेबाई तुमरेठी
लीला तुमरेठी अरुंना मडावी पोवरी मडावी जेनी मडावी नुसे पुगाठी सुमन मडावी राधा मडावी सोनी मडावी छाया मडावी व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित.होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

वनविभागाच्या अनास्थेमुळे वनजमीनीवरील हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन – संतोष ताटीकोंडावर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे अहेरीत वटपौर्णिमा साजरी

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण व गरजूवंतांना वस्त्रदान

 

 

Comments are closed.