राज्याचे गृहमंत्री झाले वधुपिता तर नागपूरचे जिल्हाधिकारी झाले वरपिता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
डेस्क डिसेंबर
नागपूर डेस्क डिसेंबर:- मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी नि:स्पुर्हपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर!-->!-->!-->!-->!-->…