गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह 40 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. 25 नोव्हेंबर: एका मृत्यूसह आज जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले. तर आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.!-->!-->!-->…