चंद्रपुर जिल्ह्यात गत 24 तासात 369 कोरोनामुक्त 175 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू
आतापर्यंत 16,348 बाधित झाले बरे.उपचार घेत असलेले बाधित 1,976.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 21 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 369 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…