पुणे विभागातील 4 लाख 91 हजार 721 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, रिकावरी 94.49 टक्के आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 19 नोव्हे :- पुणे विभागातील 4 लाख 91 हजार 721 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 20 हजार 379 झाली!-->!-->!-->…