गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह आज 83 कोरोनामुक्त तर 46 नवीन कोरोना बाधित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली 15 नोव्हें- आज जिल्हयात 46 नवीन बाधित आढळून आले. तर आज 83 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…