Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 71 नवीन कोरोना बाधित, तर 109 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि. 07 नोव्हेंबर: कोरोनाचे जिल्हयात 71 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 151 कोरोनामुक्त

132 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू आतापर्यंत 13843 बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित 2691 एकूण बाधितांची संख्या 16786 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: चंद्रपूर, दि. 7…

चित्रपटगृहे, योगा केंद्रे, आंतर मैदानी खेळ जलतरण तलाव, सुरु करण्यास परवानगी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: चंद्रपूर, दि. ७ नोव्हेंबर : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 5 नोव्हेंबर पासून निर्बंध शिथील करणे व टाळेबंदी…

विट्यातील तरुणाने बनवले अत्याधुनिक हेल्मेट.

विट्यातील तरुणाने बनवले अत्याधुनिक हेल्मेट अपघात रोखण्यासाठी केले मेहनतीने संशोधन; विविध सुविधांनी युक्‍त. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्याच्या विटा येथील सामान्य कुटुंबातील…

इस्त्रोचा स्वदेशी उपग्रह PSLV C 49 झेपावला अवकाशात .

शेती, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग होणार. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क श्रीहरीकोटा : इस्रोची या वर्षातली श्रीहरिकोटाहून उपग्रह…

मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण न्यूड फोटो शेअर करणं महागात.

सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणं मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण यांना चांगलचं महागात पडलं आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोव्याच्या बीचवर अश्लील व्हिडीओ चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडल…

आलापल्लीत मुख्य मार्गावर नाली कचऱ्याने व घाणीने साम्राज्य .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क https://youtu.be/2YV-MWbxQRY आलापल्लीत मुख्य मार्गावर असलेल्या पी.डब्लू. डी ऑफिसच्या बाजूला असलेली नाली ठरत आहे व्यावसायिक लोकांसाठी डोकेदुखी. गेल्या दोन ते…

मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहांचे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार –…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, दि. ७ नोव्हें : काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे…

आता यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये होणार मोठा बदल – पहा सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होतील…

आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अधिकृत केले आहे की 1 जानेवारी, 2021 पासून एक नवीन कॅप लागू होणार आहे. यानुसार कोणताही थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सचा म्हणजे यूपीआयच्या…

जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष कार्यालयावर दावा करु नये – डोनाल्ड ट्रम्प

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: वॉशिंग्टन, वृत्तसंस्था दि. ०७ नोव्हेंबर: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्यापही लागला नाही. मतांची मोजणी अद्याप सुरु आहे.डेमोक्रॅटिक…