राज्यातील दीड लाख साखर कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि कामगार महासंघ यांच्या संयुक्त बैठकीत आज सांगली येथे हा निर्णय घेण्यात आला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- 30 नोव्हेंबर 20 20 रोजी पहाटे चार!-->!-->!-->!-->!-->…