गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 74 नवीन कोरोना बाधित, तर 114 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.08 नोव्हेंबर: जिल्हयात कोरोनाचे 74 नवीन बाधित आढळून आले. तर आज 114 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…