Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“इमर्जन्सी” या चित्रपटातून मागील ऐतिहासिक मागोवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : इमर्जन्सी" या चित्रपटातून मागील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून एका नेत्याचा प्रवास दाखविला असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "इमर्जेन्सी" या…

‘विद्यापीठात मराठी विभागाच्या वतीने साजरा होतोय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन आज मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा…

सिडबी (SIDBI) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस…

मोदी सरकारचं नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नवी दिल्ली : मोदी सरकारनं नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मोदी सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या (8 th Pay Commision)…

इस्राईलमध्ये सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे घरगुती सहायक या क्षेत्रात रोजगाराची…

लॉयट मेंटल कंम्पनी कोणसरी येथील, एकलव्य रेसिडेशन शाळेतील अहेरी येथिल अभ्यास दौरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी : एकलव्य मॉडल रेसिडेशन टूथबल स्कुल अहेरी व गोंदिया बोरगाव येथिल १४ जानेवारी या कालावधीत बारावी परिक्षार्थी विद्यार्थ्यासाठी अभ्यास दौराचे आयोजन करण्यात आले…

मोफत शस्त्रक्रिया साठी 33 रुग्ण नागपूर साठी रवाना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, वरोरा:- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे व HelpAge India यांच्या वतीने माढेळी येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे…

महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मितीची बातमी ‘फेक’

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल…

गोंडवाना विद्यापीठातील युगनायक स्वामी विवेकानंद केंद्राचे भव्य उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : "जीवनांत यशस्वी होण्यासाठी अंतःकरणाचे पावित्र्य, मनाचा संयम आणि कार्यातील दिर्धोद्योग अत्यंत आवश्यक आहे. आपली कूपमंडुकवृत्ती टाकून उदारपणे दुसन्यांतिल…

अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थाटात प्रारंभ; ‘कालिया मर्दन’ने रसिकांना भुरळ घातली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर - अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या ‘कालिया मर्दन’ या ऐतिहासिक मुकपटाने…