Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिंगाडे तोडण्यास गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू ,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : वडसा (देसाईगंज) तालुक्यातील चोप येथील उमरावसिंग जयसिंग दुधबर्वे, वय ५८ वर्ष  रा. चोप हे टायरच्या ट्यूबवर बसून सिंगाडे काढण्यासाठी छोट्या तलावात (बोडी)…

‘स्वामित्व’ योजनेचा शुभारंभ, वडिलोपार्जित जमीन होणार मालकी हक्काची;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर :  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'स्वामित्व' योजनेचा शुभारंभ  २७ डिसेंबरला  राज्यातील ३० जिल्ह्यांत झालेला असून संपूर्ण  देशातील नागरिकांच्या मालमत्तांना…

पत्नीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पतीची आत्महत्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  तालुक्यातील मौजा दिभना  येथे  विवेक पुंडलिक भरडकर, वय ३५ वर्ष  रा. गोगाव याने दि. २४ नोव्हेंबर रोजी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. विवेक…

लवकरच काँग्रेस पक्षामध्ये होणार मोठे फेरबदल ;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बेळगाव : काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकारिणीची कर्नाटकातील बेळगाव येथे नव सत्याग्रह बैठक आयोजित करण्यात आली असून  बैठकीत…

जुनी पेन्शन योजना लागू करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा  लाभ मिळावा  यासाठी गोंडवाना विद्यापीठातील यंग टीचर्स असोसिएशनकडून सातत्याने शासनाकडे…

आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमित शहा यांनी संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केकेल्या अपमान जनक वक्तव्याचा तसेच परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा…

पदभार स्विकारताच जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : श्री.अविशांत पांडा यांची गडचिरोलीचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती झाली असून त्यांनी २६ डिसेंबरला संजय दैने यांच्याकडून पदभार स्वीकारला. नवनियुक्त…

जिल्हयात धानाऐवजी मक्याचे पीकाला प्राधान्य !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : खरीप हंगामात धान पिकाकरीता जिल्हा प्रसिध्य आहे. परंतु जिल्हा जास्त जंगलांनी व्यापलेला असल्याने सिंचनाच्या सोयी फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे रब्बी…

सीसीआयकडून खरेदी केंद्र मंजूर : हमी भावाने कापूस विकण्याचा मार्ग मोकळा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  दि. २६ डिसेंबर, गडचिरोली हा भाताचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध आहे. यामध्ये  नैसर्गिक साधनसंपत्ती व गौण खानिजसाठा भरपूर प्रमाणात उपलब्ध्य आहे. त्यामुळे या…

आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  देशाचे 14 वे  पंतप्रधान व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात  निधन झाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह…