सूडभावनेच्या दुरगामी परिणामाचे नाट्य : खुन्नस अर्थात सासूच्या घरात सुनबाई जोरात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रंगवैभव रंगभूमीचे प्रा.आनंद भिमटे लिखित, चेतन वडगाये दिग्दर्शित, निर्माता मयूर बोरकर, सूत्रधार अरविंद झाडे यांचे ' खुन्नस ' अर्थात 'सासूच्या घरात सुनबाई जोरात' या…