गडचिरोली विधानसभा आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : निवडणुकिच्या दिवशी संपूर्ण जिल्हयात किरकोळ आजाराच्या 46 रुग्णांना उपचार करण्यात आले.प्रत्येक बूथ वर आरोग्य सेवक, सेविका,आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य…