इंद्रधनुष्य’ मध्ये लघुपट स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ प्रथम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, ता. 16 : राजभवनद्वारे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या विसाव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवा (इंद्रधनुष्य)…