पक्ष उभा करायला अक्कल लागते, मात्र फोडायला अक्कल लागत नाही”, शरद पवारांची देवेंद्र फडणवीस…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्राजक्त तणपुरे यांचे प्रचारासाठी प्रचारसभा पार पडली.…