पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावर प्रवर्गनिहाय तलाठी निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि.6 : अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) तलाठी संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या 5 ऑक्टोबर 2024 च्या पत्रान्वये…