बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील 961 लाभार्थ्यांसाठी 12 कोटी 49 लक्ष 30 हजार रुपये मंजूर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर: ‘घर म्हणजे केवळ घर नसतं… असल्या जरी चार भिंती… तरी जगण्यासाठी विणलेलं… सुंदर स्वप्न असतं’, बल्लारपूर क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणारे,…