Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ…

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 37 बटालियन तर्फे स्वच्छता रॅली काढण्यात आली.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी : ९ आणि ३७ बटालियन, सी.आर.पी.एफ द्वारे दिनांक १४/०९/२०२४ रोजी चालविण्यात येत असलेल्या अभियान 'स्वच्छता ही सेवा' दिनांक १४ सप्टेंबर ते ०२ आक्टोबर पर्यंत चे…

कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस यांनी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि…

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट…

..पुन्हा सोन्या चांदीचा दर वधारला! एकाच दिवसात सोनं 1000 तर चांदी तब्बल 4400 रुपयांनी महाग 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विशेष प्रतिनिधी, प्रकाश थूल. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून काल चांदीच्या दरात एकाच दिवसात 4400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या चांदीचा दर हा 87…

१८ सप्टेंबरला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार व त्वचाविकार तपासणी शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात १८ सप्टेम्बर २०२४ रोज  बुधवारला  मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. या  विशेषज्ञ…

भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवाराच्या वतीने गणेश उत्सवात विविध उपक्रम कौतुकास्पद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गणेश उत्सव हा आरती, पूजाअर्चा यापुरता मर्यादित न ठेवता दरवर्षी भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवाराच्या वतीने गणेश उत्सवात विविध उपक्रम राबविले जातात. कबड्डी…

कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अभिवादन

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क आरमोरी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी राज्यसभेत खासदार कॉम्रेड सिताराम येचुरी यांना आरमोरीत डाव्या आघाडीच्या व इंडिया आघाडीचा वतीने शिहिद भगतसिंग चौकात…

लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडने गडचिरोली जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : - लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी कंपनी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी २० कि.मी. परिसरातील गावांमधील १५०० व्यक्तींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण…

अनाधिकृत जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने ‘त्या’चार शेतकऱ्यांचा मृत्यू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : महावितरण ब्रह्मपुरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंडकी वीज वितरण केंद्रातील मौजा गणेशपुर येथे चार शेतकऱ्यांचा अनाधिकृत जिवंत तारांच्या स्पर्शाने मृत्यु…