गोंडवाना विद्यापीठात इंग्रजी पदव्युत्तर विभागाची कार्यशाळा संपन्न
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
गडचिरोली, दि.4: गोंडवाना विद्यापीठातील इंग्रजी पदव्युत्तर शैक्षणिक विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टीने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.…