Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी १६ ऑगस्टला गडचिरोलीत मतदार नोंदणीचा घेणार आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली - निवडणूक आयोगाने १ जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी…

“गोंडवाना विद्यापीठात संत तुकाराम महाराज प्रबोधन शिबिराचे आयोजन”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली - संत तुकाराम महाराज यांच्या युगप्रवर्तक सामाजिक प्रबोधन कार्याचे नवीन पिढीत संक्रमण करण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम अध्यासन केंद्राच्या वतीने शनिवार, दि.…

भ्रष्ट महायुतीच्या भ्रष्ट कार्यपद्धतीचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना फटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती - कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल,…

अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार -डॉ. अतुल पाटणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई - अंतराळ संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मासेमारी करताना मच्छिमारांना होणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाताना हवामान. समुद्राची खोली, वाऱ्याचा वेग,…

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर. के. लक्ष्मण फाउंडेशन आणि…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्व.आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्र दालन संदर्भात आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि उच्च व…

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सक्षम पर्याय देणार : भाई रामदास जराते

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 13 ऑगस्ट - भाजप सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या जनविरोधी धोरणांना कंटाळलेल्या जनतेला नवा पर्याय हवा असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्ष…

थकवा घालवण्यासाठी उपाय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 13 ऑगस्ट -  शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी लवकरच होणार जमा ई-केवायसी करा – आयुषी सिंह

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 13 ऑगस्ट - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात 1 लाख 56 हजार ऑनलाईन प्राप्त झाले असून त्यापैकी 1 लाख 53 हजार 164 अर्ज मंजूर करुन राज्य शासनाकडे…

सिंदखेडराजाच्या विकासाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, बुलढाणा, 13 ऑगस्ट - राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाच्या विकासासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल…

वनांचे संरक्षण करण्यात वन विभागाची उदासीन!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, रोहा, 13 ऑगस्ट - झाडे लावा झाडे जगवा असे शासनाचे धोरण आहे यासाठी वृक्षदिन साजरा केला जातो दरवर्षी कोटयवधीचा खर्च वृक्षलागवडीसाठी केल्याचे वनमंत्र्याकडून सांगण्यात…