मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : सर्व पात्र महिलांना लाभ मिळण्यासाठी मिशन मोडवर काम करा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 03 जुले - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनामार्फत विविध अटीमध्ये शिथीलता…