महाराष्ट्राचा नवा अभ्यासक्रम आराखडा निषेधार्हच!- डॉ. सुखदेव थोरात
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
15 जुन - 2020 च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र सरकारने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला असला तरी महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी त्यावर आक्षेप घेतले…