Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतमोजणीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडा – जिल्हाधिकारी संजय दैने

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 15 मे - गडचिरोली- चिमूर 12- (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. याअनुषंगाने…

विद्यार्थ्यांना मिळणार गावातच शिक्षण व पदवी प्राप्त करण्याची संधी-कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 15 मे -  'विद्यापीठ आपल्या गावात' हा उपक्रम वंचितांना शिक्षण देणारा महत्वाकांक्षी शिक्षण प्रकल्प आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना…

वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि १४ : शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये आज वाघाने केलेल्या हल्ल्यात ६४ वर्षीय महिला ठार झाल्याची घटना आज…

पोलीस- नक्षल चकमक; कमांडर वासूसह दोन महिला नक्षली ठार, घटनास्थळी नक्षल्यांचा शस्त्रसाठा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि १३ : नक्षल्यांचा सध्या ‘टीसीओसी’ कालावधी सुरु असून या दरम्यान  घातपात करण्याच्या तयारीत असलेल्याची माहिती सी- ६० पथकाला होताच नक्षल्यांचा कट उधळून लावत…

फुलोरा समन्वयक रामदास कोंडागोर्ला यांची पीएचडी संशोधनाकरीता राष्ट्रीय पातळीवर निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  अहेरी : येथील गट साधन केंद्र येथे फुलोरा समन्वयक पदावर कार्यरत असलेले रामदास बापू कोंडागोर्ला यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली तर्फे…

रुग्ण नातेवाईकांचा हलगर्जीपना,दोन मातांचा मृत्यू,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि १०:  अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील चार दिवसात रुग्णालयाशी संबंधीत असलेल्या दोन नवजाताना घरी व दवाखान्यात जन्म दिल्यानंतर रुग्णालयात आणल्यावर…

अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील आश्रम शाळेला रिक्त पदांचे ग्रहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील शासकीय आश्रम शाळां मधील शिक्षकांची रिक्त पदे गेल्या अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. तर दुसरीकडे,…

शेतकऱ्यांनी अनधिकृत एच टी बी टी बियाणे खरेदी करू नये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,दि.१०: शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले…

बियाणे-खते-कीटकनाशक संबंधित अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.१०: बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करते वेळेस शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.…

‘सर्च’रुग्णालयात विविध आजारावर होणार तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.१०: धानोरा तालुक्यातील चातगाव येथील "सर्च" रुग्णालयात ११ मे  २०२४ रोज शनिवारला पोटविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे.पोटविकार ओपीडी करीता नागपूर येथील…