विकासाच्या बाबतीत जिल्ह्याला प्रथम प्राधान्य- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर, 19 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्राला वेगळी ओळख दिली आहे. सर्वात जास्त उद्योगधंदे या जिल्ह्यात असून ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. हा जिल्हा…