मुरुमगाव यांनी जप्त केला 138 किलो 580 ग्रॅम गांजा एकुण 20,98,800/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह तीन…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 11 सप्टेंबर : मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, 03 अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 मध्ये गांजा…