आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते गरजूंना विविध कार्ड वाटप
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
सिरोंचा, 25 जून - तालुक्यातील विविध गावांतील तब्बल शंभर गरजू नागरिकांना अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते आभा कार्ड,ई श्रम कार्ड,पॅन कार्ड…