समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचारी यांनी केले वेतन वाढीसाठी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 12 जुलै - मागील 6 वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांना वेतन वाढ नाही. वाढत्या महागाईनुसार शासन नियमित कर्मचाऱ्यांना 3 टक्के…