गोविंदपूर येथे आयोजीत शासन आपल्या दारी उपक्रमात 9212 नागरिकांनी घेतला योजना व सेवांचा लाभ
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 20 मे - शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी हा हेतु समोर ठेवून शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियान गडचिरोली तालुक्यामध्ये गोविंदपूर येथे 19 मे…