शासकिय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियानांतर्गत 8521 नागरिकांनी घेतला विविध शासकिय योजनांचा व…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, दि.24 : शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी हा हेतु समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान गडचिरोली तालुकयामध्ये अमिर्झा येथे…