“जागरुक पालक, सुदृढ बालक” मोहिमेअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 23 फेब्रुवारी :- दिनांक 09 फेब्रुवारी 2023 रोजी एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हयामध्ये "जागरुक…