गांधीनगर दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेचा पुढाकार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १५ फेब्रुवारी: अवैध दारूविक्री सुरु असलेल्या चामोर्शी तालुक्यातील गांधीनगर गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गावसंघटनेने पुढाकार घेतला असून…