अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन, शिक्षण क्षेत्रात शोककळा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अमरावती, दि. २८ जानेवारी: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आज सकाळी पुणे येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 56 वर्षाचे…