भूमिहीन लाभार्थींना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 10 , जानेवारी :- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील कायमस्वरूपी प्रतिक्षा यादी (PWL) मध्ये 94 हजार 251 व आवास प्लस (ड यादी) मध्ये 41 हजार 191 असे…