गडचिरोली जिल्हा रहिवासी वगळता उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवार पोलीस शिपाई / चालक पोलीस शिपाई…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि. ३ जानेवारी: महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या १४००० पदांच्या पोलीस भरती प्रक्रिया ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चालु…