देशातुन क्षयरोग हद्दपार करण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 13, डिसेंबर :- भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत या देशातुन क्षयरोग (टीबी) हद्दपार करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. व ते गाठण्यासाठी…