मामाचा गाव रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मनोज सातवी, बोईसर/पालघर 27, डिसेंबर :- नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबीयांसह मामाचा गाव रिसॉर्टला आलेल्या एका नऊ वर्षीय मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये…