एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सामाजिक संरक्षण शिबिराचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 16 नोव्हेंबर :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक गडचिरोली तथा काळजी व आधार केंद्र विहान प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने एआरटी सेंटर जिल्हा…