Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरगुती भांडणाचे पर्यवसान बायकोच्या खुनात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, 04,ऑक्टोबर :- पालघर मध्ये घरगुती भांडणातून महिलेच्या पतीने तिचा निर्घृण खून केला आहे. या घटनेने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना…

मेट्रोच्या साईडवर मजुराचा पडून मृत्यू .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मीरा- भाईंदर, 04,ऑक्टोबर :-  मुंबई सह ठाणे,नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरात मेट्रोचे जोरदार काम सुरू आहे. मेट्रोच्या व्यवस्थापनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे…

एसटीमध्ये ऑन ड्यूटी रिल्स बनविणाऱ्या कळंबच्या रिल्स स्टार लेडी कंडक्टर निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, उस्मानाबाद 4 ऑक्टोबर :-  स्वतःचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणं उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील एका लेडी कंडक्टरला चांगलंच महागात पडलंय. मंगल…

आचोळे पोलीस ठाण्याच्या वतीने शाळेतील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर व रॅली आयोजित .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 04,ऑक्टोबर :-  वसई पोलीस ठाणे यांच्या वतीने हुजेफा कॉलेज, कोळीवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी नशेचे दुष्परिणाम व नशामुक्ती या विषयांवर मार्गदर्शनपर शिबीर आयोजित…

बतावणी करुन पैशांची बॅग चोरी करणारे सराईत आरोपी गजाआड .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 04,ऑक्टोबर :- बतावणी करून पैशाच्या बॅगेची चोरी करण्याऱ्या इसमाला अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पेल्हार पोलीस ठाणे…

चामोर्शी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चामोर्शी, ४, ऑक्टोबर :- वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली (सामाजिक वनिकरण) यांच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात…

विवेक पंडित यांना मंत्रिपदाचा दर्जा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 4 ऑक्टोबर :- राज्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार, तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मा. श्री. विवेक…

गरबा खेळताना टवाळखोरांचा धिंगाणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 3 ऑक्टोबर :- तीन टवाळखोर तरुण दारू पिऊन सिगारेट ओढत गरबा खेळत होते. त्या टवाळखोर तरुणांना एका तरुणाने अश्या अवस्थेत गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून त्या…

कल्याणच्या खडकपाडा भागात इमारतीला लागली अचानक आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 3 ऑक्टोबर :-  कल्याणच्या खडकपाडा भागात हायप्रोफाईल असलेल्या २३ मजली मोहन अल्टीजा या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली होती. आगीच्या भक्षस्थानी सापडून…

देशात सामाजिक विषमतेचे बीज राष्ट्रीय स्वसंयेवक संघानेच पसरवले !: नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 3 ऑक्टोबर :-  केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे भाजपाचे सरकार आल्यापासून देशात महागाई, गरिबी व बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. यावर विविध…