Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ७ सप्टेंबर : अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारु वाहतुकीत जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांचा जाहीर लिलाव करावयाचा आहे.…

विश्वजित कदमांची थोरातांकडून मनधरणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. ७ सप्टेंबर : एकीकडे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेत ' भारत जोडो' यात्रा सुरू केलेली…

थेट सरपंचपदांसह 1166 ग्रामपंचायतींसाठी राज्यात 13 ऑक्टोबरला मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, राज्यातील विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार…

नशेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा केला निर्घृण खून..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कल्याण, 07, सप्टेंबर :-  नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आपल्या आईचा खून एक नराधम मुलाने केल्याची घटना कल्याण पूर्वेकडे असलेल्या हनुमाननगर भागात घडली.…

ठाण्यात शिवसेनेची गळती सुरूच .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, उल्हासनगर, 07, सप्टेंबर :- लालचक्की चौकात मंगळवारी माँ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिंदे गटातील पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी राजेंद्र…

तुर पिकावरील ‘मारुका’ अळीचे व्यवस्थापन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 07, सप्टेंबर :- सद्यस्थितीत तुर पिकावर काही ठिकाणी मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे व…

खळबळजनक : नागपूर जेल मधून गांजा तस्करी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 06 सप्टेंबर :-  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर  मध्यवर्ती कारांगृहातून गांजा तस्करी पकडली गेली आहे. विशेष…

प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या ‘चांद माथ्यावरी’ या गाण्याची सर्वत्र चर्चा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 06 सप्टेंबर :- बॉईज सिरीजने प्रेक्षकांना जणू वेडच लावले आहे. 'बॉईज ३' चित्रपटाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस…

शिवसेना कुणाची याचा निकाल 27 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत होणार….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी 06 सप्टेंबर :-  शिवसेना कुणाची यासाठीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता सर्वोच्च…

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती समितीचे पुनर्गठन होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई  06 सप्टेंबर :-  समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा बंद करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला आहे. या कायद्याच्या जनजागृती - प्रचार कार्यक्रम…