Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा…

अहेरी तालुक्यात अस्वल च्या हल्ल्यात इसम जखमी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 16 सप्टेंबर :-  अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्म गावातील इसम नामे व्येंकटी पापया चौधरी वय ६० वर्ष यांनी आज सकाळी जंगलात शेळी चराईसाठी घेले असता जंगलात ठाम मांडून…

जात वैधता प्रमाणपत्र त्रृटी पुर्ततेसाठीची विशेष मोहीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,16 सप्टेंबर :- सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 12 वी विज्ञान शाखेतील व राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर…

स्वच्छता ही सेवा मोहीमेत सहभाग नोंदवा – मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशीर्वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली  १६ सप्टेंबर :-  ग्रामीण भागात दृष्यमान स्वच्छता आणि त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणची लोकसहभागातून साफसफाई करण्याचे…

येत्या २ वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 16, सप्टेंबर :- मुंबई शहरात खड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. मुंबई सारख्या सर्व प्रमुख शहरात हीच परिस्थिती असते. पाऊस सुरू होण्याअगोदर…

शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाचा कोणताही दिलासा नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 16, सप्टेंबर :- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा मोठा झटका दिला आहे. संजय…

मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रत्नागिरी, 16, सप्टेंबर :- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा शुक्रवारी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात…

धारावीतील अनधिकृत बांधकामाना पालिकेचे संरक्षण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 16, सप्टेंबर :- धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. या धारावीत महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या एका भूखंडावर…

वर्धा येथील पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी जिवशास्त्र या विषयाचे सलग 24 तासाच्या वर अध्यापन करून…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा, 16, सप्टेंबर :- विज्ञान शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी सलग 24 तास अध्यापनाचा विश्वविक्रम केला. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे.…

नागपुर येथे मानकापूर क्रीडा संकुलात गडचिरोली जिल्हयाची सैन्य भरती 19 सप्टेंबर रोजी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 16 सप्टेंबर :- भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्हयांमध्ये यापुर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष…