Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गरीब आदिवासी मुलांची वेठबिगारीसाठी मेंढपालांना विक्री प्रकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई दि.10 सप्टेंबर :-  नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरच्या मुलांची प्रत्येकी केवळ ५ हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात खरेदी करण्यात…

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर 10 सप्टेंबर :-  जून , जुलै ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

आधार कार्डमुळे एका मुलीला मिळाले तिचे आईवडील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अकोला 10 सप्टेंबर :- गुजरात येथून हरवलेल्या १७ वर्षीय बालीकेला गुरुवारी ८ रोजी अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या…

विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्यांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बोरी/लगाम 10 सप्टेंबर :-  बोरी परिसरातील बकऱ्या जंगलात चरण्यासाठी गेले असता, विषारी चारा खाल्ल्याने अठरा बकऱ्या दगावल्याने गावात खळबळ उडाली. 8 सप्टेंबरच्या सकाळी…

हत्तीरोग विकृती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.09 सप्टेंबर : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग रुग्ण यांची देखभाल व काळजी बाबत विकृती व्यवस्थापन प्रतिबंध प्रशिक्षण दिनांक 7…

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.09 सप्टेंबर : मा.सचिव,राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ग्रापंनि-2020/ प्र.क्र.04/का-08, दिनांक 07/09/2022 अन्वये…

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील समस्यां विरोधात कुणबी सेना युवादल मैदानात..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  प्रतिनिधी: मनोज सातवी  पालघर, दि. ९ सप्टेंबर : मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी पडलेल्या मोठ…

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 09 सप्टेंबर :-  गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी गेला आहे. कृष्णा महागु ढोणे वय ६० वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव असून आज दुपारी दोन ते अडीच…

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, लंडन 09 सप्टेंबर :-  ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन यांचे निधन झाले आहे. बकिंघम पॅलेसकडून…

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर तिरुपती मडावी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ८ सप्टेंबर: गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अहेरी विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त जागा अनु.जमाती साठी राखीव ठेवल्याने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार…