21 सप्टेंबर रोजी जिल्हा मुख्यालयी विविध योजनांसाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 06 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्हयातील शेतकरी हा धान शेती व कृषी संलग्न घटकांवरती अवलंबून असतो, त्यासाठी मागणी केलेली कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका अशा सूचना…