Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहीहंडीला खेळाचा दर्जा, आता वर्षाचे 365 दिवस खेळा दहीहंडी..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी / मुंबई 19 ऑगस्ट :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडी उत्सवाबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्यात आल्याची घोषणा…

पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली जन्मदात्या आईची हत्या..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चूनारकर  अहेरी (गडचिरोली) 19 ऑगस्ट :-  अहेरीत एका महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. निर्मला चंद्रकांत आत्राम असे हत्या झालेल्या…

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये सद्भावना दौडचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, १९ ऑगस्ट :-  युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी "सद्भावना…

महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी घालण्याची प्रेरणा घेऊया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १८ ऑगस्ट : दहीकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव म्हणजे मराठी मनामनांत उधाणलेला उत्साह. या उत्सव, उत्साहातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी…

ST Bus Accident: ट्रक आणि बस यांची समोरासमोर धडक, चालकासह १५ प्रवाशी जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. १८ ऑगस्ट : बोईसर भुसावळ बसचा वाणगाव जवळील साखरे घाटात संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले…

अहेरी नगर पंचायतीचा उत्कृष्ट पत्रकार सोहळा उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १८ ऑगस्ट :  कोरोनाच्या कार्यकाळात वस्तुनिष्ठ वृत्त आणि जनतेच्या व्यथा मांडण्याचे काम केलेल्या आणि आताच्या पूरपरिस्थितीचे सखोल वार्तांकन करून प्रतिकूल…

उपविभागीय प्रयोगशाळा अहेरीत सामूहिक राष्ट्रगीत घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव केला साजरा 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १८ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य उपविभागीय प्रयोगशाळा अहेरी येथे सामूहिक राष्ट्रगीत घेऊन विद्यार्थ्यांना पाणी तपासणी चे महत्व व गरज…

मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रह्मपुरी 18 ऑगस्ट :-  ब्रह्मपुरी तालुक्यातील हत्तीलेंडा, सायघाटा, दुधवाही, अड्याळ या परिसरात वाघांचा वावर वाढला होता. याविषयीची बातमी कालच लोकस्पर्श न्यूज ने…

आलापल्ली येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी जल्लोष उत्साहात साजरा..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क , आलापल्ली, दि. १८ ऑगस्ट :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत राजे धर्मराव हायस्कुल,जि.प.शाळा मुला/मुंलीचे, राणी दुर्गावती शाळा,…

राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित 1424 तर दाखलपूर्व 1665 प्रकरणे निकाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर,  17 ऑगस्ट :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,…