कायदेशीर संघर्ष हाच समाज परिवर्तनाचा मार्ग : ढिवर समाजाच्या बैठकीतील सूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 16 जुलै :- विदर्भात मोठ्या संख्येने असलेला ढिवर समाज दैन्यावस्थेमध्ये असून मुख्य प्रवाहात येण्यासाठी पारंपारिक जल, जंगल, जमीनीचे हक्क आणि अधिकार…