Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसईचा वादग्रस्त लाचखोर नायब तहसीलदार प्रदीप मुकणे अखेर एसीबी च्या जाळ्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई दि ६ जुलै :- वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे आणि माणिकपूरचे मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रांगे हात पकडले आहे.…

मुंबई ठाणे पालघरमध्ये पावसाचे थैमान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई/ पालघर ६ जुलै मनोज सातवी :- मुंबईसह संपुर्ण कोकण किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रावर मुसळधार ते अतिवृष्टीचा हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरत आहे.…

मोठी बातमी । महागाईचा भडका सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ६ जुलै :-  पुन्हा एकदा देशात महागाईचा  भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या…

धक्कादायक! फावड्याने वार करून इसमाची हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, ६ जुलै :- शहरापासून जवळच असलेल्या पुलखल येथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर फावड्याने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवार ५ जुलै रोजी घडली. हत्येनंतर…

आ. प्रकाश सुर्वेंचे होणार जंगी स्वागत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी, दि.५ जुलै : मुंबई- मागठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदार सुर्वेंच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई ,दि.५ जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला मुंबई महापालिका मुख्यालयानजीक अपघात झाला.या अपघातामध्ये दोन वाहनांचे मोठे नुकसान…

अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष

मुंबई दि.५ : - राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर…

वृक्षलागवड सप्ताहानिमित्त वृक्ष दिंडी व सायकल रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यू नेटवर्क, गडचिरोली ५ जुलै २०२२:- गडचिरोली  वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण, गडचिरोली व विद्याभारती कन्या विद्यालय, गडचिरोली यांच्या मार्फत वृक्ष दिंडी, सायकल रॅली व…

‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी हत्या

कर्नाटक ६ जुलै :- कर्नाटकातील हुबळीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'सरल वास्तू'चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचे वृत्त हाती येत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन…