SRPF जवानाने आपल्या सहकाऱ्याची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करून स्वतःही केली आत्महत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. १ जून : अहेरी तालुक्यात येत असलेल्या मरपली पोलिस मदत केंद्र च्या अंतर्गत असलेल्या एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर…