अनाथ, विधवा, दिव्यांग आणि व्हीजे-एनटी साठी अभियान राबवून योजना द्या – राज्यमंत्री बच्चू कडू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
▪️जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या योजनांचा घेतला आढावा.
▪️गडचिरोलीच्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक ‘फुलोरा’ उपक्रमास दिली भेट.
गडचिरोली : समाजात अनाथ…