बालविवाह थांबविण्यास महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस विभागाचे यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 7 जून : चामोर्शी तालुक्यात एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती महिला व बाल विकास कार्यालय आला मिळाली होती. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व…