पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन; पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १३ एप्रिल : महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर सिरोंचा येथे प्राणहिता पुष्करचे आयोजन करण्यात आले असून दि.१३ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजेपासून पवित्र स्नानाला…